महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 27, 2020
11:54AM

इस्राएलनं आपल्याला नागरिकांना धार्मिक तसंच व्यवसायीक कारणांसाठी सौदी अरेबियाला जाण्याची अधिकृत परवानगी दिली आहे

आकाशवाणी
इस्राएलनं आपल्याला नागरिकांना धार्मिक तसंच व्यवसायीक कारणांसाठी सौदी अरेबियाला जाण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. इस्राइलचे गृहमंत्री आरेह देरी यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला. यामुळे दोन्ही देशांमधले संबंध काही प्रमाणात सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याआधी इस्राइलचे नागरिक सौदीला जाण्यासाठी तिसऱ्या देशाचा, विशेषतः जॉर्डनचा आधार घ्यायचे.

इस्रायलच्या गृहमंत्रालयाच्या या निर्णयामुळे इस्राईलचे नागरिक आता हज आणि उमरा या धार्मिक सोहळ्यांसाठी, तसंच व्यावसायिक कारणांकरता नव्वद दिवसांपेक्षा कमी कालावधीची भेट असेल तर त्यांना थेट इस्राइलमधून सौदी अरेबियाला जाता येणार आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1