महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 25, 2020
2:16PM

मुंबई-गोवा महामार्गावर एस. टी. बसच्या अपघातात २० प्रवासी जखमी

आकाशवाणी

मुंबई-गोवा महामार्गावर माणगावापासून जवळच असलेल्या कळमजे गावातल्या पुलावरुन आज पहाटे एस. टी. बस खाली कोसळून झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले.

४४ प्रवासी असलेली ही एस. टी. दापोलीच्या दिशेनं जात असताना चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली. जखमींना उपचारांकरता जवळच्या रुग्ण्लयात दाखल करण्यात आलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1