महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 21, 2020
10:34AM

जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे

आकाशवाणी
इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला  जीसॅट-३० ला त्याच्या परिचालन कक्षेजवळच्या कक्षेत नेण्यात यश आलं आहे. प्रॉपेल्शन प्रणालीचा उपयोग करून या उपग्रहाला वरच्या कक्षेत आणल्याची माहिती इस्रोनं काल दिली. यासाठी दोन तास २९ मिनिटांचा अवधी लागला. या उपग्रहाला ११ दशांश अंशाच्या कोनात पृथ्वीपासून ३५ हजार ८२६ किलोमीटर आणि ३५ हजार ९१३ अंतरावर प्रस्थापित केलं आहे. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1