महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 20, 2020
6:10PM

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

आकाशवाणी
मुंबई-गोवा महामार्गावर पेण इथल्या कोलेटीवाडीजवळ काल संध्याकाळी राज्य परिवनमंडळाची बस आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपची धडक होऊन झालेल्या अपघातात चार जण ठार झाले तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींवर नवी मुंबईत एमजीएम रूग्णालयात उपचार सुरु आहेत. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1