महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 18, 2020
6:10PM

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार

आकाशवाणी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण होण्यासाठी आणखी एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मंत्रालयात आयोजित रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. एमईपी कंपनीकडे हे चौपदरीकरणाचं काम होतं.

त्यांनी बांधकामाकडे पूर्ण दुर्लक्ष केल्यानं कामं रखडली असं ते म्हणाले. आता हे काम दुस-या कंपनीला दिलं असून, रखडलेलं काम पुन्हा सुरु झाल्याचं सामंत म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1