महत्वाच्या घडामोडी
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या १९५ उमेदवारांची यादी जाहीर            नमो महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला संधी मिळाल्याचं मुख्यमंत्री शिंदेंचं प्रतिपादन            मागासवर्गीयांच्या योजना न्यायासाठी, तुष्टीकरणासाठी नाही - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी            सहकारी साखर कारखान्यांच्या थकीत कर्जाच्या पुनर्बांधणीसाठी केंद्र सरकारची मान्यता            आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेचा उत्साह           

Jan 09, 2020
6:37PM

चंद्रपूर जिल्ह्यात ‘२६ वी विदर्भ पर्यावरण परिषद’ होणार सुरु

आकाशवाणी

चंद्रपूर जिल्ह्यातल्या चितगांव इथं उद्यापासून ‘२६ वी विदर्भ पर्यावरण परिषद’ सुरु होणार आहे. ही परिषद तीन दिवस सुरु राहील.

विदर्भ पर्यावरण परिषद आणि श्रमिक एल्गार प्रतिष्ठापन यांनी संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन केलं आहे.

पुण्यातले ज्येष्ठ सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉक्टर मिलिंद वाटवे या परिषदेत मार्गदर्शन करणार आहेत. स्थानिकांनी या परिषदेत सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1