महत्वाच्या घडामोडी
सर्वांच्या जबाबदार वर्तनातूनच कोरोनासारख्या संकटाचा धैर्याने सामना करता येईल – राज्यपाल            पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर;राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी आज करणार द्विपक्षीय चर्चा            मूल्याधिष्ठित राजकारणाने लोकशाहीत गुणात्मक बदल होईल –नितीन गडकरी            राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणारे अभियंते देशाचे भवितव्य बदलू शकतात - पियूष गोयल            देशातल्या औद्योगिक अभियांत्रिकी क्षेत्रात खूप मोठी क्षमता असल्याचे पियूष गोयल यांचे प्रतिपादन           

प्रादेशिक बातम्या

धुळे जिल्ह्यात बुधवारी २५ हजार ७५७ जणांचे लसीकरण

धुळे जिल्ह्यात बुधवारी २५ हजार ७५७ जणांचे लसीकरण
आदिवासी भागातील लसीकरण केंद्रावर या दिवशी सर्वाधिक लसीकरणाची नोंद झाली.यामुळे ८ सप्टेंबर रोजीचा २१ हजार १२७ चा उच्चांक मोडीत निघाला आहे.

दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना घरीच लस दिली जाणार

 दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना घरीच लस दिली जाणार
दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणं शक्य नसल्यास त्यांना त्यांच्या घरीच लस दिली जाईल, असं केंद्र सरकारनं काल जाहीर केलं.

ठाणे जिल्ह्यात ५९ टक्के नागरिकांनी घेतली कोरोना लसीची पहिली मात्रा

ठाणे जिल्ह्यात ५९ टक्के नागरिकांनी घेतली कोरोना लसीची पहिली मात्रा
अंथरूणाला खिळलेले रुग्ण, गर्भवती, बेघर, भिकारी आणि मनोरुग्ण यांच्या लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याचे आदेश या वेळी आरोग्य यंत्रणेला देण्यात आले.

शाळा तातडीनं सुरू कराव्यात अशी राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी

शाळा तातडीनं सुरू कराव्यात अशी राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी
शाळा तातडीनं सुरू कराव्यात अशी मागणी राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात येत आहे.याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं शासनाला अनेकदा निवेदने दिली आहेत.

राष्ट्रीय बातम्या

पुरुषांच्या कनिष्ठ गटाच्या विश्वकरंडक हॉकी स्पर्धेचं यजमानपद ओडिशा भूषवणार

पुरुषांच्या कनिष्ठ गटाच्या विश्वकरंडक हॉकी स्पर्धेचं यजमानपद ओडिशा भूषवणार
२४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत भुवनेश्वर इथल्या कलिंगा स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

कोळसा आणि खाण या मुद्द्यावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झाली पहिली बैठक

कोळसा आणि खाण या मुद्द्यावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झाली पहिली बैठक
कोळसा आणि खाण या मुद्द्यावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान संयुक्त कार्यकारी गटाची काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पहिली बैठक झाली.

देशात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६६ टक्के नागरिकांना मिळाली कोविड प्रतिबंधक लसीची एक मात्रा

 देशात १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६६ टक्के नागरिकांना मिळाली कोविड प्रतिबंधक लसीची एक मात्रा
देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत असली, तरी कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी म्हटलं आहे.

भारतानं संपूर्ण मानव जातीला नेहमीच एक कुटुंब मानले आहे- प्रधानमंत्री

भारतानं संपूर्ण मानव जातीला नेहमीच एक कुटुंब मानले आहे- प्रधानमंत्री
भारतानं संपूर्ण मानव जातीला नेहमीच एक कुटुंब मानलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल जागतिक कोविड परिषदेला व्हिडिओ कॉन्फिरन्सिंगद्वारे संबोधित करत होते.

विविध बातम्या

अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांची महत्त्वाच्या नेत्यांबरोबर बैठक

 अमेरिका दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी नरेंद्र मोदी यांची महत्त्वाच्या नेत्यांबरोबर बैठक
दौऱ्याच्या सुरुवातीलाच मोदी यांनी फर्स्ट सोलार, जनरल अॅटोमिक, अॅडोब, ब्लॅकस्टोन आणि क्वालकॉम या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली.

४० व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड कायम

४० व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड कायम
भुवनेश्वरमध्ये सुरु असलेल्या ४० व्या राष्ट्रीय अजिंक्यपद कुमार खो खो स्पर्धेत काल महाराष्ट्राच्या मुलांनी आणि मुलींनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.

ठाणे जिल्ह्यात मनरेगातून बहरतेय फुलशेती

ठाणे जिल्ह्यात मनरेगातून बहरतेय फुलशेती
ठाणे जिल्हयात सध्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेतावर फुलपिके लागवड कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांत ९५८ अंकांची वाढ

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांकांत ९५८ अंकांची वाढ
दिवस अखेर निर्देशांकांत ९५८ अंकांची वाढ झाली आणि तो ५९ हजार ८८५ अंकांच्या नव्या उंचीवर बंद झाला.

विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन

विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांचे निधन
विधान परिषदेतले काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांचं आज पुण्यातल्या खासगी रुग्णालयात हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं.

क्रांतिविरांगना हौसाक्का भगवानराव पाटील यांचे निधन

क्रांतिविरांगना हौसाक्का भगवानराव पाटील यांचे निधन
प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या, क्रांतिविरांगना हौसाक्का भगवानराव पाटील यांचं आज कराड इथं वार्धक्यानं निधन झालं.

बातम्या ऐका

 • Marathi-Marathi-2115-2130-Sep 23, 2021
 • Marathi-Marathi-0920-0930-Sep 24, 2021
 • Marathi-Marathi-1330-1340-Sep 23, 2021
 • Aurangabad-Marathi-1300-Sep 24, 2021
 • Aurangabad-Marathi-1800-Sep 23, 2021
 • Aurangabad-Marathi-0710-Sep 24, 2021
 • Mumbai-Marathi-1700-Sep 23, 2021
 • Mumbai-Marathi-1900-Sep 23, 2021
 • Mumbai-Marathi-1500-Sep 23, 2021
 • Nagpur-Marathi-1845-Sep 23, 2021
 • Pune-Marathi-0710-Sep 24, 2021
 • Pune-Marathi-1010-SPL-Sep 24, 2021
 • Pune-Marathi-2041-Sep 23, 2021
 • Morning News 24 (Sep)
 • Midday News 23 (Sep)
 • News at Nine 23 (Sep)
 • Hourly 24 (Sep) (1300hrs)
 • समाचार प्रभात 24 (Sep)
 • दोपहर समाचार 23 (Sep)
 • समाचार संध्या 23 (Sep)
 • प्रति घंटा समाचार 24 (Sep) (1310hrs)
 • Khabarnama (Mor) 24 (Sep)
 • Khabrein(Day) 23 (Sep)
 • Khabrein(Eve) 23 (Sep)
 • Aaj Savere 24 (Sep)
 • Parikrama 23 (Sep)

  ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Sep 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 33.3 24.4
मुंबई 30.0 25.0
चेन्नई 33.0 26.3
कोलकाता 32.9 26.2
बेंगलुरू 28.2 20.7

फेसबूक अपडेट्स