महत्वाच्या घडामोडी
राज्यसभेत महिला आरक्षणाबाबत चर्चा            न्यायालयात टिकणारं आरक्षण धनगर समाजाला देण्याची राज्य सरकारची भूमिका            रेल्वे अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत रेल्वेकडून १० पटीने वाढ            कॅनडामधल्या व्हिसा सेवा भारताकडून तात्पुरत्या स्थगित            आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघ विजयी           

प्रादेशिक बातम्या

राज्याच्या विविध जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचं पुनरागमन

राज्याच्या विविध जिल्ह्याच्या बहुतांश भागात पावसाचं पुनरागमन
वाशिम जिल्ह्यांत वाशिम, कारंजा, मालेगांव, रिसोड आणि मंगरूळपीर तालुक्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला

डेक्कन ओड़ीसी रेल्वे पुन्हा सुरू

 डेक्कन ओड़ीसी रेल्वे पुन्हा सुरू
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर आज बदल केलेल्या या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.

कांद्याचा लिलाव बंद असल्यानं, बाजार समित्यांमधली कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प

 कांद्याचा लिलाव बंद असल्यानं, बाजार समित्यांमधली कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प
शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान लक्षात घेता, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज व्यापारी आणि बाजार समिती प्रतिनिधींची बैठक घेतली.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष लवकरच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना नोटीस बजावणार

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष लवकरच एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंना नोटीस बजावणार
नार्वेकर यांनी कायदेतज्ञ आणि विधीमंडळाच्या सचिवालयाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

राष्ट्रीय बातम्या

रेल्वे अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत रेल्वेकडून 10 पटीने वाढ

रेल्वे अपघातानंतर दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत रेल्वेकडून 10 पटीने वाढ
किरकोळ जखमींना आता 5 हजारांऐवजी 50 हजार रुपयांचा मोबदला मिळेल.

उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन
मुंबईचे डबेवाले आणि इतर काही प्रशिक्षक या प्रदर्शनामध्ये माहितीपर प्रशिक्षण सत्र घेणार आहेत

लोकसभेत चांद्रयान-३ चे यश आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातल्या इतर यशाबद्दल चर्चा

 लोकसभेत चांद्रयान-३ चे यश आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातल्या इतर यशाबद्दल चर्चा
द्रावर अलगद उतरुन भारतानं नवा इतिहास रचल्याचं काँग्रेस खासदार शशी थरुर म्हणाले.

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गर्भवती महिलांकडे विशेष लक्ष पुरवण्याची संसदीय समितीची शिफारस

 तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गर्भवती महिलांकडे विशेष लक्ष पुरवण्याची संसदीय समितीची शिफारस
तुरुंगात जन्माला येणाऱ्या बालकांची शारिरीक आणि मानसिक पातळीवर योग्य काळजी घेता यावी, यासाठी त्यांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत आपल्या आई बरोबर राहण्याची परवानगी द्यावी, अशी शिफारसही समितीनं केली आहे.

विविध बातम्या

आगामी सार्वत्रिक निवडणुका जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेणार असल्याचं पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं केलं जाहीर

 आगामी सार्वत्रिक निवडणुका जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात घेणार असल्याचं पाकिस्तानच्या निवडणूक आयोगानं केलं जाहीर
मतदार संघ पुनर्रचनेची प्राथमिक यादी पुढच्या आठवड्यात जाहीर होईल, असंही आयोगानं सांगितलं.

साप्ताहिक साखर साठा जाहीर करणं केंद्रानं केलं बंधनकारक

साप्ताहिक साखर साठा जाहीर करणं केंद्रानं केलं बंधनकारक
साठेबाजार टाळण्यासाठी सरकार साखरेचा साठा आणि व्यवहारांवर बारीक नजर ठेवत आहे.

इस्रो चांद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरशी संवाद साधण्यासाठी तयार

इस्रो चांद्रयान-३ च्या लँडर आणि रोव्हरशी संवाद साधण्यासाठी तयार
१४ दिवसांनी चंद्रावर सूर्यास्त झाल्यानंतर लँडर आणि रोव्हर निष्क्रिय स्थितीतून सक्रिय स्थितीत आणले जातील.

केनियाच्या एवोकॅडोची भारतीय बाजारपेठेत विक्रीची नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सुरुवात

केनियाच्या एवोकॅडोची भारतीय बाजारपेठेत विक्रीची नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सुरुवात
केनिया उच्चायुक्तालय आणि एसोचेम यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे यांच्या हस्ते चाचा चौधरी और चुनावी दंगल या कॉमिक पुस्तकाचं प्रकाशन

राजीव कुमार आणि अनुप चंद्र पांडे यांच्या हस्ते चाचा चौधरी और चुनावी दंगल या कॉमिक पुस्तकाचं प्रकाशन
तरुण मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरुकता निर्माण व्हावी यासाठी निवडणूक आयोग आणि प्राण कॉमिक्स यांनी संयुक्तपणे या कॉमिक पुस्तकाची निर्मिती केली आहे.

बातम्या ऐका

 • Marathi-Marathi-0920-0930-Sep 22, 2023
 • Marathi-Marathi-2000-2130-Sep 21, 2023
 • Marathi-Marathi-1330-1340-Sep 21, 2023
 • Aurangabad-Marathi-1800-Sep 21, 2023
 • Aurangabad-Marathi-1300-Sep 21, 2023
 • Aurangabad-Marathi-0710-Sep 22, 2023
 • Mumbai-Marathi-1900-Sep 21, 2023
 • Mumbai-Marathi-1700-Sep 21, 2023
 • Mumbai-Marathi-1500-Sep 21, 2023
 • Nagpur-Marathi-1845-Sep 21, 2023
 • Pune-Marathi-1755-Sep 21, 2023
 • Pune-Marathi-0710-Sep 22, 2023
 • Morning News 22 (Sep)
 • Midday News 21 (Sep)
 • News at Nine 21 (Sep)
 • Hourly 22 (Sep) (1105hrs)
 • समाचार प्रभात 22 (Sep)
 • दोपहर समाचार 21 (Sep)
 • समाचार संध्या 21 (Sep)
 • प्रति घंटा समाचार 22 (Sep) (1100hrs)
 • Khabarnama (Mor) 22 (Sep)
 • Khabrein(Day) 21 (Sep)
 • Khabrein(Eve) 21 (Sep)
 • Aaj Savere 22 (Sep)
 • Parikrama 21 (Sep)

  ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1

फेसबूक अपडेट्स