महत्वाच्या घडामोडी
अदानी समुहाच्या चौकशीच्या मागणीमुळं संसदेतलं कामकाज आजही ठप्प            हज यात्रेकरुंच्या खर्चात माणशी ५० हजार रुपये कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातल्या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचं उद्घाटन            पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर            खेलो इंडिया क्रीडास्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम           

Nov 26, 2022
4:57PM

PSLV C-५४ अंतराळयानाचं श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण

airnewsalerts
इसरो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं आज श्रीहरिकोटा इथल्या  सतीश धवन अंतराळ केंद्रातून  PSLV C-५४ या अंतराळ यानाचं  यशस्वी प्रक्षेपण केलं.  या अंतराळ यानाच्या  पेलोडमध्ये एक महासागर निरीक्षण उपग्रह आणि आठ सूक्ष्म उपग्रह असून ते  दोन तासांच्या निर्धारित वेळेत सूर्याच्या कक्षेत स्थापित केले जाणार आहेत.

अंतराळ यानाच्या ११७ किलो वजनी  पेलोडमध्ये ओशन मॉनिटर, सी सरफेस मॉनिटर, के.यू. बँड, स्कॅबट्रोमीटर आणि फ्रान्सचा पेलोड अर्गोस यांचा समावेश आहे. या अर्गोसच्या मदतीनं  पॅरिस करारानुसार आधीच अंतराळ कक्षेत असलेल्या इंडो-फ्रेंच हवामानविषयक  उपग्रहांची संख्या आणि कार्यक्षमता वाढवली जाईल.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1