महत्वाच्या घडामोडी
भारत जागतिक समस्यांचं उत्तर बनत असल्याचं राष्ट्रपतीचे अभिभाषणात प्रतिपादन            चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा            केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार            महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद - मुख्यमंत्री            शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सांगता           

Nov 26, 2022
5:01PM

राज्यातील 3 हजार कोटींच्या प्रकल्पांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याची उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मागणी

आकाशवाणी
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला गती मिळण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या अतिरिक्त प्रकल्पांच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली.

 केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,पंकज चौधरी यांच्यासह विविध राज्यांचे वित्तमंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1