महत्वाच्या घडामोडी
अदानी समुहाच्या चौकशीच्या मागणीमुळं संसदेतलं कामकाज आजही ठप्प            हज यात्रेकरुंच्या खर्चात माणशी ५० हजार रुपये कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातल्या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचं उद्घाटन            पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर            खेलो इंडिया क्रीडास्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम           

Nov 26, 2022
4:52PM

मुंबईत हॉटेल ताजमहल पॅलेस इथं ’२६/११ मुंबई संकल्प’ कार्यक्रमाचं आयोजन

@MahaDGIPR
देशाची आर्थिक राजधानी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर झालेला २६/११ चा हल्ला हा कधीही भरून न येणारा घाव आहे; मात्र असं  दुःसाहस करणाऱ्यांना सर्वशक्तीनिशी नेस्तनाबूत केलं जाईल हे देशानं कृतीतून दाखवून दिलं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत हॉटेल ताजमहल पॅलेस इथं आयोजित ’२६/११ मुंबई संकल्प’ या कार्यक्रमात ते काल बोलत होते. मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचं  काम आपल्या शासनकाळात वेगानं  पूर्ण करण्यात आलं. याचाच दुसरा टप्पा देखील सुरू करण्यात येत असून तो अधिक प्रगत आणि प्रभावशाली असेल, असं ते म्हणाले.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1