A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Feb 6 2023 8:25PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
अदानी समुहाच्या चौकशीच्या मागणीमुळं संसदेतलं कामकाज आजही ठप्प
          
हज यात्रेकरुंच्या खर्चात माणशी ५० हजार रुपये कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
          
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातल्या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचं उद्घाटन
          
पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर
          
खेलो इंडिया क्रीडास्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम
          
Nov 26, 2022
,
5:01PM
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटनांच्या बळकटीकरणा साठी राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
आकाशवाणी
महाराष्ट्र- कर्नाटक सीमा भागातील विविध संस्था आणि संघटनांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.या भागातील 865 गावांमधील सामाजिक, शैक्षणिक, धर्मादाय, सांस्कृतिक तसेच निम सार्वजनिक संस्था संघटनांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सीमाप्रश्नी अलिकडेच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील मराठी बांधव आणि संस्थाना अर्थसहाय देण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. गुरुवारी या बाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री धर्मादाय निधीसाठी पुढील वर्षासाठी म्हणजे 2023-24 करता १० कोटी रुपये निधी देण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1