महत्वाच्या घडामोडी
भारत जागतिक समस्यांचं उत्तर बनत असल्याचं राष्ट्रपतीचे अभिभाषणात प्रतिपादन            चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा            केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार            महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद - मुख्यमंत्री            शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सांगता           

Nov 26, 2022
12:15PM

भारत-फ्रान्सदरम्यान चौथ्या संरक्षणविषयकपरिषदेला सुरुवात

Aakashvani
भारत-फ्रान्सदरम्यान चौथ्या संरक्षणविषयक तीन दिवसांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्ली इथं सुरुवात होत आहे.फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री सेबॅस्टिन लेकोर्नू या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारत दौऱ्यावर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीचे सह-अध्यक्ष असणार आहेत.

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही लेकोर्नू भेट घेणार आहेत तसंच कोची इथल्या दक्षिणी नौदल कमांड मुख्यालयाला ते भेट देणार असून, भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतची पाहणी करणार  आहेत.

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1