A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Feb 6 2023 8:25PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
अदानी समुहाच्या चौकशीच्या मागणीमुळं संसदेतलं कामकाज आजही ठप्प
          
हज यात्रेकरुंच्या खर्चात माणशी ५० हजार रुपये कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
          
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातल्या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचं उद्घाटन
          
पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर
          
खेलो इंडिया क्रीडास्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम
          
Nov 26, 2022
,
11:12AM
भारत-फ्रान्सदरम्यान आज नवी दिल्ली इथं चौथी संरक्षणविषयक बैठक
Aakashvani
भारत-फ्रान्सदरम्यान चौथ्या संरक्षणविषयक तीन दिवसांच्या परिषदेला आजपासून नवी दिल्ली इथं सुरुवात होत आहे.फ्रान्सचे सशस्त्र दल मंत्री सेबॅस्टिन लेकोर्नू या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी भारत दौऱ्यावर आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या बैठकीचे सह-अध्यक्ष असणार आहेत.
परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही लेकोर्नू भेट घेणार आहेत तसंच कोची इथल्या दक्षिणी नौदल कमांड मुख्यालयाला ते भेट देणार असून, भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका INS विक्रांतची पाहणी करणार आहेत
संबंधित बातम्या
पुणे विद्यापीठाद्वारे आयोजित भारत-फ्रान्स शिखर बैठकीची सांगता
भारत-फ्रान्सदरम्यान चौथ्या संरक्षणविषयकपरिषदेला सुरुवात
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1