महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वाराणशीत १३ हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ            काश्मीर ते कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्गाचं काम या वर्षअखेरपर्यंत पूर्ण करणार असल्याचं नितीन गडकरी यांची ग्वाही            देशातल्या महानगरांमधे स्वस्त आणि वेळेची बचत करणारी परिवहन सेवा द्रुतगती रेल्वे कॉरिडॉरमुळे उपलब्ध होणार - रेल्वेमंत्री            मनोहर जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार            भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या ७ बाद ३०२ धावा           

Nov 26, 2022
4:56PM

भारतीय राज्यघटनेतल्या मूल्यांचं संवर्धन करण्याचा संकल्प आजच्या संविधान दिनी करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन

@VPSecretariat
भारतीय राज्यघटनेतल्या मूल्यांचं  संवर्धन करण्याचा संकल्प आजच्या संविधान दिनी करावा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. संविधान  म्हणजे केवळ वकिली दस्तऐवज नसून   ते कालसुसंगत जगण्याचं  साधन आहे आणि काळाची गरज हाच त्याचा आत्मा आहे  असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत याचा उल्लेख धनखड यांनी केला आहे.  

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1