महत्वाच्या घडामोडी
भारत जागतिक समस्यांचं उत्तर बनत असल्याचं राष्ट्रपतीचे अभिभाषणात प्रतिपादन            चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा            केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार            महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद - मुख्यमंत्री            शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सांगता           

Nov 26, 2022
8:11PM

फिफा फूटबॉल विश्वचषक स्पर्धेत ड गटात ऑस्ट्रेलियाकडून ट्युनिशियाचा पराभव

@FIFAWorldCup
कतर इथं सुरू असलेल्या फिफा फूटबॉल विश्वचषक स्पर्धेत ड गटात ऑस्ट्रेलियानं ट्युनिशियाचा १-० नं पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल ड्युकनं २३ व्या मिनिटाला गोल करत सामन्यातलं वर्चस्व कायम ठेवलं. क गटात लिओनल मेस्सीच्या अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव केल्यानंतर सौदी अरेबिया पोलंड विरुद्धच्या आजच्या दुसऱ्या सामन्यात नक्कीच जोमानं उतरेल. आजचा तीसरा सामना फ्रांस आणि डेन्मार्क मध्ये होणार आहे.


   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1