महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कृष्णनगर येथे १५,००० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन            प्रधानमंत्री करणार बिहारमधे ४८ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण            राष्ट्रीय शेअर बाजाराच्या नोंदणीकृत गुंतवणूकदारांची संख्या ९ कोटींवर            महाराष्ट्र विधीमंडळाच्या अधिवेशनात ९ विधेयकं मंजूर            मेक-इन-इंडिया उपक्रमाअंतर्गत संरक्षण मंत्रालयाचे ५ खरेदी करार           

Nov 26, 2022
4:54PM

दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं मत

Twitter
दहशतवादामुळे मानवतेला धोका असल्याचं मत  परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज व्यक्त केलं आहे. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचं  स्मरण करून डॉ. जयशंकर म्हणाले की, भारतासह संपूर्ण जग आज  २६/११ च्या पीडितांना स्मरण करत आहे. भारत नेहमीच जागतिक शांतता आणि सामाजिक सौहार्दाचा आश्रयदाता राहिला आहे, परंतु दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी हा  देश कटिबद्ध आहे असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, त्यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यात लोकांचे रक्षण करताना ज्यांनी सर्वोच्च बलिदान दिले त्यांना त्यांनी आदरांजली वाहिली. 

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1