महत्वाच्या घडामोडी
अदानी समुहाच्या चौकशीच्या मागणीमुळं संसदेतलं कामकाज आजही ठप्प            हज यात्रेकरुंच्या खर्चात माणशी ५० हजार रुपये कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातल्या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचं उद्घाटन            पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर            खेलो इंडिया क्रीडास्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम           

Nov 26, 2022
5:00PM

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका महिला बंडखोरासह तीन माओवादी ठार

Aakashvani

छत्तीसगडमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एका महिला बंडखोरासह तीन माओवादी ठार झाले. सीआरपीएफ, स्पेशल टास्क फोर्स आणि जिल्हा राखीव रक्षक यांचे संयुक्त पथक मिर्तूर भागात शोध मोहिमेवर असताना बस्तर विभागातील बिजापूर जिल्ह्यातील पोमराच्या जंगलात गोळीबार झाला. चकमकीनंतर घटनास्थळावरून दोन रायफलसह तीन माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1