A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Feb 6 2023 8:25PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
अदानी समुहाच्या चौकशीच्या मागणीमुळं संसदेतलं कामकाज आजही ठप्प
          
हज यात्रेकरुंच्या खर्चात माणशी ५० हजार रुपये कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
          
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून देशातल्या सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर निर्मिती कारखान्याचं उद्घाटन
          
पुण्यातल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर
          
खेलो इंडिया क्रीडास्पर्धेत वेटलिफ्टींगमध्ये वीणाताई आहेरचा राष्ट्रीय विक्रम
          
Nov 26, 2022
,
12:11PM
चंद्रपूरमदध्ये बोलणारं झाड हा अभिनव उपक्रम सुरु
Akashvani
चंद्रपूरच्या वन प्रबोधनीने बोलणारं झाड हा अभिनव उपक्रम राबवला आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वन प्रबोधनीच्या परिसरात नुकतंच या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं.
झाडाची संपूर्ण माहिती, त्याचे उपयोग आदी बाबी जाणून घेण्यासाठी चंद्रपूरच्या वन प्रबोधनीने ‘टॉकिंग ट्री’ म्हणजेच बोलणारं झाड हा उपक्रम राबवून झाडावर त्यासंदर्भातला ‘क्यूआर कोड’ विकसित केला आहे. या क्यूआर कोडच्या माध्यमातून आता झाड स्वतःच स्वत:बद्दलची माहिती देणार आहे.
यामुळे विविध प्रजातींची झाडं आता मोबाईलद्वारे ओळखता येतील. प्रत्येक प्रजातीची सविस्तर माहिती दृकश्राव्य माध्यमातून उपलब्ध होणार आहे. वन प्रबोधनी परिसरातील प्रत्येक झाडावर पाटी स्वरुपात क्यूआर कोड लावला जाणार आहे.
‘टॉकिंग ट्री’ या मोबाईल ॲपद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित झाड स्वत:बद्दल विविध भाषांमध्ये माहिती देणार आहे. प्रबोधनीच्या परिसरात विविध प्रजातींची झाडं आणि परिसरातील जैव विविधतेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घेणं यामुळे आता शक्य होणार आहे.
संबंधित बातम्या
केंद्र सरकारनं नक्षलवादावर अंकुश लावला - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा दावा
चंद्रपूरमध्ये २७ लाख ७० हजार रुपये किमतीचा अवैध दारुसाठा जप्त
चंद्रपूरमध्ये वाघानं केलेल्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपच्या सर्व नगरसेवकांची अज्ञातस्थळी रवानगी
चंद्रपूर जिल्ह्यात पंचायत समिती सभापतीपदांच्या आरक्षणाची सोडत
तेलंगाणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरच्या चौदा गावांचा प्रश्न सोडविण्यासाठी विशेष बैठक होणार
चंद्रपूर जिल्ह्यात सुरक्षिततेचा आढावा घेण्यासाठी लोहमार्ग पोलिस अधिक्षकांचा दोन दिवसांचा दौरा
चंद्रपूर जिल्ह्यातील १५ पंचायत समितीपैकी १४ समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवड
चंद्रपूर मध्ये 'एकदिवसीय जाणीव जागृती’ कार्यक्रमाचं आयोजन
चंद्रपूर जिल्ह्यात ‘२६ वी विदर्भ पर्यावरण परिषद’ होणार सुरु
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1