महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कृष्णनगर येथे १५,००० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन            मेक-इन-इंडिया उपक्रमाअंतर्गत संरक्षण मंत्रालयाचे ५ खरेदी करार            ५ हजार कृषी उत्पादन संघटनांची उत्पादनांच्या ऑनलाइन विक्रीसाठी ओएनडीसी पोर्टलवर नोंदणी            सागरीमार्गाद्वारे डाळींबांची पहिली व्यावसायिक खेप अमेरिकेला रवाना            जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारा           

Nov 26, 2022
4:59PM

इफ्फी त झालेल्या पाच दिवसीय फिल्म बाजारचा आज समारोप

@IFFIGoa
गोव्यात सुरू असलेल्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झालेल्या पाच दिवसीय फिल्म बाजारचा समारोप आज प्रसाद डी-१ पुरस्कारप्राप्त  बांगलादेशी चित्रपट ‘आगंतूक’ च्या प्रदर्शनानं झाला. बिप्लब सरकार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

इफ्फीचे  संचालक रवींद्र भाकर यांनी सांगितलं की, सुमारे चौदाशे नोंदणीकृत प्रतिनिधींचा समावेश असलेल्या फिल्म बाजारच्या या सोळाव्या आवृत्तीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. जागतिक बाजारपेठेशी समन्वय साधत या वर्षीच्या फिल्म बाजारनं देश तसंच राज्यस्तरीय उद्योजकांच्या  सहभागानं आपली व्याप्ती वाढवली आहे, असं ते म्हणाले.   

   संबंधित बातम्या

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1