A-
A
A+
शेवटचे अपडेट्स :
Jan 31 2023 8:12PM
स्क्रीन रीडर प्रवेश
Select Language/भाषा निवडा
English/इंग्रजी
Hindi/हिंदी
Marathi/मराठी
Gujarati/गुजराती
Urdu/उर्दू
Tamil/तमिळ
Dogri/डोगरी
Assamese/असमिया
Rajasthani/राजस्थानी
मुख्यपृष्ठ
महत्वाच्या घडामोडी
भारत जागतिक समस्यांचं उत्तर बनत असल्याचं राष्ट्रपतीचे अभिभाषणात प्रतिपादन
          
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा
          
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार
          
महाराष्ट्र मिलेट मिशनसाठी २०० कोटी रूपयांची तरतूद - मुख्यमंत्री
          
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सांगता
          
Nov 26, 2022
,
7:53PM
गोवर प्रतिबंधक लसीकरण न झालेल्या बालकांच्या लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
आकाशवाणी
मुंबईसह राज्याच्या काही भागात गोवर आजाराच्या साथीचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण न झालेल्या बालकांच्या लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. ज्या बालकांचं गोवर प्रतिबंधक लसीकरण झालेलं नाही त्यांना लगेच संक्रमण होण्याचा धोका वाढतो, असं राज्याचे दक्षता अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं.
गोवर आजाराचा प्रादुर्भाव हा कोविड - १९ पेक्षा अधिक वेगानं होतो आहे. गोवर आजाराने संक्रमित झालेल्या एका व्यक्तीमुळे १२ ते १५ जणांना संसर्ग होण्याची शक्यता असते, लसीकरण झालेल्या बालकांना गोवराचा संसर्ग झाला तरी त्याची तीव्रता कमी असते, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, मुंबईत काल गोवरचे आठ नवीन रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण गोवर रुग्णांची संख्या २६० वर पोहोचली आहे. केवळ मुंबईत गोवरामुळे सुमारे १३ बालकांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. मुंबईत कुर्ला आणि गोवंडी, ठाणे जिल्ह्यात भिवंडी आणि नाशिक जिल्ह्यात मालेगाव मध्ये गोवरचा प्रादुर्भाव वाढल्याची नोंद आहे.
संबंधित बातम्या
मुंबईत गोवरच्या एका बालकाचा मृत्यू
मुंबईत गोवराच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धोका पाहता मुलांचं लसीकरण वाढवण्याच्या आरोग्य मंत्र्यांच्या सूचना
नवी मुंबई परिसरात आढळले गोवर बाधित ६ रूग्ण
मुंबईत गोवर प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी लसीकरणावर भर देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबईसह महाराष्ट्रात गोवर संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावात वाढ
जागतिक स्तरावर गोवराचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
औरंगाबाद मध्ये आतापर्यंत दोन मुलांना गोवरची लागण
मुंबईत गोवरने १४ जणांचा बळी
राज्यात गोवर संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरणावर भर दिला जाणार
राज्यातील गोवर संसर्ग नियंत्रणासाठी लसीकरणावर भर
ट्विटरवरुन थेट
हवामान आता
As on-24 Nov 2021
City
Max
o
C
Min
o
C
दिल्ली
26.7
9.2
मुंबई
34.0
23.0
चेन्नई
32.4
25.0
कोलकाता
30.9
20.7
बेंगलुरू
29.8
20.1