महत्वाच्या घडामोडी
राज्यात पूरस्थितीमुळे खराब झालेले रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी राज्य आणि केंद्रसरकार समन्वयानं काम करतील मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन            देशांतर्गत सुरक्षा कायम राखण्यामध्ये विकास आणि कल्याणकारी कामांची भूमिका महत्वाची असणार, प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन            पूरग्रस्त भागात जनजीवन सामान्य होईपर्यंत वीज बिल वसुली न करण्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश            देशभरात २ लाख २७ हजारांहून जास्त गरोदर स्त्रियांचं कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण            शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार           

  ठळक बातम्या

प्रादेशिक बातम्या

नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंद

नवी मुंबईतून ठाण्याच्या दिशेने येणारी अवजड वाहतूक ३१ जुलैपर्यंत बंद
ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा इथल्या बाह्यवळण रस्त्यावरच्या ठाणे ते पनवेल दरम्यानच्या दोन्ही मार्गिकांवर पडलेले खड्डे बुझवण्यासाठी तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे.

अतिवृष्टी आणि पुरामुळे सुमारे १८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंदाज

 अतिवृष्टी आणि पुरामुळे सुमारे १८०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंदाज
या नुकसानीबद्दल आपण केंद्रिय रस्ते आणि वाहतुकमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.

परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल

परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल
क्रिकेट बुकी सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या घटली

मुंबईत म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या घटली
सध्या १३५ सक्रिय रुग्णांपैकी मुंबईतले ४६ तर मुंबईबाहेरचे ८९ रुग्ण पालिकेसह खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

राष्ट्रीय बातम्या

डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

डॉ. सायरस पूनावाला यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
सिरम इन्स्टिट्यूटनं संशोधित केलेल्या कोविशील्ड लसीनं भारतासह जगभरातील कोट्यवधी नागरिकांना कोरोनापासून सुरक्षित ठेवलं.

मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर
५१ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

भारतीय चित्रपटांच्या प्रारंभी काळातल्या चित्रफिती मिळाल्या

भारतीय चित्रपटांच्या प्रारंभी काळातल्या चित्रफिती मिळाल्या
राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाला, ३० ते ५० च्या दशकातील तेलगू चित्रपटांच्या काचेच्या ४५० हून अधिक चित्रफिती मिळाल्या आहेत.

विविध बातम्या

टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचा पराभव

टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूचा पराभव
ऑलम्पिक स्पर्धेत प्रथमच सहभागी होणारी कमलप्रीत कौर स्त्रियांच्या थाळीफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.

टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला हॉकी आणि थाळीफेकीत भारताची आगेकूच

टोकियो ऑलिंपिकमध्ये महिला हॉकी आणि थाळीफेकीत भारताची आगेकूच
भारतीय महिला हॉकी संघानं आज झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ४-३ असे हरवल्यामुळे संघाचा उपांत्य फेरीतला प्रवेश सुकर झाला आहे.

शहीद उधमसिंग पुण्यतिथीनिमित्त चरित्रपट प्रक्षेपण

शहीद उधमसिंग पुण्यतिथीनिमित्त चरित्रपट प्रक्षेपण
भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरी निमित्त ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत हे विशेष प्रक्षेपण होणार आहे.

इराणनं आपल्या एका तेलवाहू जहाजावर हल्ला केला असल्याचा इस्रायलचा आरोप

इराणनं आपल्या एका तेलवाहू जहाजावर हल्ला केला असल्याचा इस्रायलचा आरोप
लंडनस्थित एका कंपनीद्वारे संचालित हे जहाज गुरुवारी अरबी समुद्रात ओमानच्या किनाऱ्याजवळ असताना ही घटना घडली होती.

क्युबामधील लोकशाही समर्थक निदर्शनं दडपल्याबद्दल अमेरिकेद्वारे क्युबामधील पोलिस दलावर निर्बंध लागू

क्युबामधील लोकशाही समर्थक निदर्शनं दडपल्याबद्दल अमेरिकेद्वारे क्युबामधील पोलिस दलावर निर्बंध लागू
क्युबामध्ये ११ जुलैपासून सुरु झालेली शांततापूर्ण, लोकशाही-समर्थक निदर्शनं दाबून टाकण्यासाठी केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया आल्याचं सांगून अमेरिकेनं या ताज्या निर्बंधांची घोषणा केली आहे.

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील तारसर वन क्षेत्रातील चकमकीत २ दहशतवादी ठार

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील तारसर वन क्षेत्रातील चकमकीत २ दहशतवादी ठार
दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील तारसर वन क्षेत्रातील नागबेरन गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे.

बातम्या ऐका

 • Marathi-Marathi-2115-2130-Jul 31, 2021
 • Marathi-Marathi-0920-0930-Jul 31, 2021
 • Marathi-Marathi-1330-1340-Jul 31, 2021
 • Aurangabad-Marathi-1300-Jul 31, 2021
 • Aurangabad-Marathi-1800-Jul 31, 2021
 • Aurangabad-Marathi-0710-Jul 31, 2021
 • Mumbai-Marathi-1500-Jul 31, 2021
 • Mumbai-Marathi-1900-Jul 31, 2021
 • Nagpur-Marathi-1845-Jul 31, 2021
 • Pune-Marathi-2041-Jul 31, 2021
 • Pune-Marathi-0710-Jul 31, 2021
 • Pune-Marathi-1010-SPL-Jul 31, 2021
 • Morning News 31 (Jul)
 • Midday News 31 (Jul)
 • News at Nine 31 (Jul)
 • Hourly 31 (Jul) (1910hrs)
 • समाचार प्रभात 31 (Jul)
 • दोपहर समाचार 31 (Jul)
 • समाचार संध्या 31 (Jul)
 • प्रति घंटा समाचार 31 (Jul) (2200hrs)
 • Khabarnama (Mor) 31 (Jul)
 • Khabrein(Day) 31 (Jul)
 • Khabrein(Eve) 31 (Jul)
 • Aaj Savere 31 (Jul)
 • Parikrama 31 (Jul)

  ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-31 Jul 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 32 24
मुंबई 30 25
चेन्नई 36 27
कोलकाता 31 27
बेंगलुरू 29 20

फेसबूक अपडेट्स