महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ५ राज्यांच्या दौऱ्यावर            राज्यासह देशभरात तीन दिवसांची पोलिओ लसीकरण मोहीम सुरु            पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदावर पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शहबाज शरीफ यांची निवड            आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर            रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईची तामीळनाडूवर २०७ धावांची आघाडी           

प्रादेशिक बातम्या

समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं उद्या दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण

समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या तिसऱ्या टप्प्याचं उद्या दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ तसंच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारही या कार्यक्रमाला उपस्थीत असतील.

संत गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा

संत गजानन महाराजांचा प्रकटदिन सोहळा
प्रकटदिन सोहळ्यानिमित्त संपूर्ण जिल्हाभरातल्या मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले.

चंद्रपूर जिल्ह्यात उद्यापासून इंडस्ट्रियल एक्स्पो ॲन्ड बिजनेस काँक्लेव्ह कार्यक्रम होणार

चंद्रपूर जिल्ह्यात उद्यापासून  इंडस्ट्रियल एक्स्पो ॲन्ड बिजनेस काँक्लेव्ह कार्यक्रम होणार
इंडस्ट्रियल एक्स्पो ॲन्ड बिजनेस काँक्लेव्ह कार्यक्रमात देशासह इतर देशातल्या कंपन्याचे अधिकारी येणार असून काही कंपन्यासोबत सामंजस्य करार होणार आहेत.

चंद्रपूर इथं १ ते ३ मार्च दरम्यान तीन दिवसीय ताडोबा महोत्सव सुरू

चंद्रपूर इथं १ ते ३ मार्च दरम्यान तीन दिवसीय ताडोबा महोत्सव सुरू
वन्यजीवांचं संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी राज्यातल्या सर्वात लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प असलेल्या चंद्रपूर इथं १ ते ३ मार्च दरम्यान तीन दिवसीय ताडोबा महोत्सव सुरू आहे.

पाच वर्षांखालच्या मुलांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार-राज्यपाल

पाच वर्षांखालच्या मुलांना दिव्यांगांचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार-राज्यपाल
जागतिक श्रवण दिवसानिमित्त आज राज्यपाल बैस यांच्या हस्ते मुंबईत गरीब आणि गरजू कुटुंबातल्या २५० लहान मुलामुलींना मोफत श्रवणयंत्रांचं वाटप करण्यात आलं.

‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियानात वाशिम जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक

‘मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ अभियानात वाशिम जिल्ह्यातल्या  जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक
पारितोषिक प्राप्त शाळांना ५ मार्च रोजी आयोजित समारंभात पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.

भाजपाची विकसित भारत संकल्पपत्र अभियानाला सुरूवात

भाजपाची विकसित भारत संकल्पपत्र अभियानाला सुरूवात
या अभियानाअंतर्गत नागरिकांच्या सूचना मागवल्या जातील आणि या आधारावर पक्षाचा निवडणूक जाहीरनामा तयार करेल असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितलं.

नाशिक विभागातली पहिली 'मदर मिल्क बँक' जळगावात

नाशिक विभागातली पहिली 'मदर मिल्क बँक' जळगावात
नाशिक विभागातली पहिली अशी ही मदर मिल्क बँक नवजात शिशुंसाठी नवसंजीवनी ठरणार असल्याचं पाटील यांनी या वेळी सांगितलं.

प्रत्येक मतदारसंघातून शेकडो मराठे उमेदवारी अर्ज भरतील - मनोज जरांगे पाटील

प्रत्येक मतदारसंघातून शेकडो मराठे उमेदवारी अर्ज भरतील - मनोज जरांगे पाटील
जरांगे पाटील आजपासून २ दिवसांच्या संवाद दौऱ्यावर निघाले असून त्या आधी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शेतकऱ्यांनी शेती समृद्ध करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं आवाहन

शेतकऱ्यांनी शेती समृद्ध करण्याचं केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचं आवाहन
जालना इथं कृषी विभागातर्फे आयोजित गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवात दानवे बोलत होते.
<< <
1
2
3
4
5
> >> Page 1 of 5

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1