महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ५ राज्यांच्या दौऱ्यावर            राज्यासह देशभरात तीन दिवसांची पोलिओ लसीकरण मोहीम सुरु            पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदावर पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शहबाज शरीफ यांची निवड            आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर            रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईची तामीळनाडूवर २०७ धावांची आघाडी           

राष्ट्रीय बातम्या

अंमली पदार्थ व्यापाराविरुद्धची कठोर भूमिका परिणामकारक ठरल्यानं अटक आणि जप्तीच्या संख्येत प्रचंड वाढ-अमित शाह

अंमली पदार्थ व्यापाराविरुद्धची कठोर भूमिका परिणामकारक ठरल्यानं अटक आणि जप्तीच्या संख्येत प्रचंड वाढ-अमित शाह
अंमली पदार्थांचा शोध घेणं, अंमली पदार्थांचं जाळं उद्धवस्त करणं, आणि गुन्हेगारांना अटक करतानाच व्यसनाधीनांचं पुनर्वसन करणं, याद्वारे हे लक्ष्य साध्य करण्याबाबत देश वेगानं पुढे जात असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

विकसीत भारत घडवण्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी प्रधानमंत्र्यांकडून भाजपला दोन हजार रुपयांची देणगी

विकसीत भारत घडवण्याच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी प्रधानमंत्र्यांकडून भाजपला दोन हजार रुपयांची देणगी
भाजपला आर्थिक देणगी देऊन विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांना बळ देताना आपल्याला आनंद होत असल्याचं त्यांनी यासंदर्भात आपल्या समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

देशभरात भाजपाचं ‘विकसित भारत संकल्प पत्र अभियान’ सुरू

देशभरात भाजपाचं  ‘विकसित भारत संकल्प पत्र अभियान’ सुरू
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानं देशभरात ‘विकसित भारत संकल्प पत्र अभियाना’ला सुरूवात केली.

केंद्रीय बंदरे, नौवहन अन जलमार्ग मंत्री आज दीपस्तंभांच्या छायाचित्र प्रदर्शनाचं उदघाटन करणार

केंद्रीय बंदरे, नौवहन अन जलमार्ग मंत्री आज दीपस्तंभांच्या छायाचित्र प्रदर्शनाचं उदघाटन करणार
दीपस्तंभ संचालनालयाने आयोजित केलेलं हे प्रदर्शन नागरिकांसाठी चार दिवस खुलं राहणार असून यामध्ये भारताच्या दीर्घ सागरी किनाऱ्यांवर असलेल्या १०० दीपस्तंभांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.

MH 60R Seahawk मल्टी-रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदल येत्या बुधवारी कार्यान्वित करणार

MH 60R Seahawk मल्टी-रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदल येत्या बुधवारी कार्यान्वित करणार
भारतीय नौदलात सीहॉक्स स्क्वॉड्रन INAS 334 म्हणून कार्यान्वित केलं जाईल.

नवीन तंत्रज्ञानाच्या संभाव्य धोक्यांपासून सावध राहावं - परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर

नवीन तंत्रज्ञानाच्या संभाव्य धोक्यांपासून सावध राहावं - परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर
नवी दिल्ली येथील अनंता अस्पेन केंद्रात एका कार्यक्रमात परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर बोलत होते.

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा

जागतिक वन्यजीव दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा
आज जागतिक वन्यजीव दिन आहे. दरवर्षी ३ मार्च रोजी जगभरात हा दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील जैवविविधता जपण्यासाठीची जनजागृती करण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो.

निर्यातबंदीनंतर १४ मेट्रिक टन डाळिंब समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना

निर्यातबंदीनंतर १४ मेट्रिक टन डाळिंब समुद्रमार्गे अमेरिकेला रवाना
२०१७-१८ वर्षात डाळिंबाच्या दाण्यात फळमाशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिकेने भारतातून डाळिंब आयातीस बंदी घातली होती.

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ग्रीनफिल्ड प्रकल्पांचं उद्घाटन

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते ग्रीनफिल्ड प्रकल्पांचं उद्घाटन
यात घाऊक औषध निर्मितीचे २२ आणि विविध प्रकारच्या वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीशी संबंधित ३९ प्रकल्प आहेत.
<< <
1
2
3
4
5
> >> Page 1 of 5

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1