महत्वाच्या घडामोडी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ५ राज्यांच्या दौऱ्यावर            राज्यासह देशभरात तीन दिवसांची पोलिओ लसीकरण मोहीम सुरु            पाकिस्तानच्या प्रधानमंत्रीपदावर पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शहबाज शरीफ यांची निवड            आयसीसी जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद गुणतक्त्यात भारत पहिल्या स्थानावर            रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईची तामीळनाडूवर २०७ धावांची आघाडी           

विविध बातम्या

 

जगातल्या स्पॅनिश भाषक देशांमध्ये भारताच्या औषधीकोशाला मान्यता देणारा निकारागुवा पहिला देश

जगातल्या स्पॅनिश भाषक देशांमध्ये भारताच्या औषधीकोशाला मान्यता देणारा निकारागुवा पहिला देश
भारत आणि निकारागुवा यांनी औषध नियंत्रणाच्या संदर्भातल्या एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

डबल्युपीएल क्रिकेट : गुजरात जायटस आणि दिल्ली कॅपिटल आमनेसामने

डबल्युपीएल क्रिकेट : गुजरात जायटस आणि दिल्ली कॅपिटल आमनेसामने
बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर आज संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होणार आहे.

पाकिस्तानात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

पाकिस्तानात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक
पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे संयुक्त उमेदवार म्हणून माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी, सुन्नी इत्तेहाद कौन्सिलचे उमेदवार म्हणून महमूद अचकझाई यांनी अर्ज दाखल केला आहे.

पाकिस्तानमध्ये आज प्रधानमंत्री पदासाठी मतदान

पाकिस्तानमध्ये आज प्रधानमंत्री पदासाठी मतदान
या निवडणूकीत शाहबाज हे पीएमएल -एन पक्षाचे उमेदवार असून पाकिस्तान तहरीक ए इंसाफ पक्षाच्या उमर अयुब यांनीही काल उमेदवारी अर्ज भरला आहे.

चीनच्या जहाजाला मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात थांबवलं

चीनच्या जहाजाला मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात थांबवलं
माल्टाचा ध्वज असलेलं सी एम ए - सी जी एम अट्टीला हे व्यापारी जहाज २३ जानेवारीला न्हावाशेवा बंदरात आलं होत.

डबल्युपीएल क्रिकेट : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव

डबल्युपीएल क्रिकेट : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ७ गडी राखून पराभव
रॉयलचॅलेंजर्स बंगळुरूने दिलेल्या १३२ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने अवघ्या सोळाव्या षटकांत केवळ ३ गडी गमावून हे लक्ष्य गाठलं.

श्रीलंकेत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव

श्रीलंकेत पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव
'भगवद्गीता वैचारिक स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचं समर्थन करते आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा दृष्टिकोन ठेवण्याकरता प्रेरित करते', असं आंतरराष्ट्रीय गीताप्रवचनात बोलताना श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त संतोष झा यांनी सांगितलं.

अमेरिकेने गाझाच्या मदतीसाठी विमानातून पोहोचवली अन्न पाकीटं

अमेरिकेने गाझाच्या मदतीसाठी विमानातून पोहोचवली अन्न पाकीटं
इंग्लंड , फ्रान्स, इजिप्त आणि जॉर्डनसह इतर देशांनी यापूर्वी गाझामध्ये मदत पोहोचवली आहे. मात्र अमेरिकेने केलेली ही पहिलीच मदत आहे.

पुण्यात ३४० किलो कच्चा अमली पदार्थ जप्त

पुण्यात ३४० किलो कच्चा अमली पदार्थ जप्त
पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ, सांगली परिसरात छापे टाकून यापूर्वी तीन हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केलं आहे.
<< <
1
2
3
4
5
> >> Page 1 of 5

ट्विटरवरुन थेट

हवामान आता

As on-24 Nov 2021
City MaxoC MinoC
दिल्ली 26.7 9.2
मुंबई 34.0 23.0
चेन्नई 32.4 25.0
कोलकाता 30.9 20.7
बेंगलुरू 29.8 20.1